पवना शिक्षण संकुलाचा मावळ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ओंकार ठाकर ने पटकविला प्रथम क्रमांक
मावळ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा काल शिरगाव येथे संपन्न झाली कुस्ती स्पर्धेत पवना शिक्षण संकुलाच्या १९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
१४ वर्षाखालील ७२ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक ओंकार सचिन ठाकर
१७ वर्षाखालील खुल्या गटात
प्रथम क्रमांक- सक्षम गणपत निंबळे
६८किल्ला वजनी गट
प्रथम क्रमांक- ओम तानाजी पवार
५५ किलो वजनी गट
द्वितीय क्रमांक – तुषार तानाजी पवार
४८ किलो वजनी गट
द्वितीय तन्मय दत्तात्रय घरदाळे
३८ वजनी गट
द्वितीय क्रमांक सोहम पपेश राऊत
द्वितीय क्रमांक – आरुष नंतोष फुले,
ओम लक्ष्मण ठाकर
कॉलेज विभाग ५५ किलो वजनी गट
द्वितीय क्रमांक – चैतन्य लक्ष्मण ठाकर
या स्पर्धेसाठी संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे संकुलाच्या पर्यवेक्षिका अर्चना शेडग यांच्या मार्गदर्शनाखाली व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार वरघडे,गणेश ठोंबरे,छाया कर्डिले,शहाजी लाखे यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष,माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे शालेय समितीचे अध्यक्ष श्री. संतोष खांडगे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार व सर्व संस्था संचालक यांनी विशेष अभिनंदन केले.सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेला खेळले जाणार असून यासाठी संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.