रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने नारायणी धामच्या स्थानिक भूमिपूत्रांना न्याय
लोणावळा शहरातील नारायणी धाम येथिल स्थानिक १६भमिपूत्रांना सन २०१३ साली कामावरून काढून टाकण्यात आले होते परंतु रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार यांच्या मार्गदर्शना खाली व नारायणी धामट्रस्टचे चेअरमन मुरारका यांच्या उपस्थितीत व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लोणावळा . नगरपातिकेचे मा नगराध्यक्ष सूर्यकांत वाघामारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस यमुना अशोक साळवे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव पुणे जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा मालन बाबासाहेब बनसोडे मावळ तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष अंकुश सोनवणे मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक केदारी लोणावळा शहर अध्यक्ष कमलशिल म्हस्के लोणावळा मावळ तालुका सरचिटणीस संतोष कदम शहर महिला आघाडीच्या . अध्यक्षा रोहिणी देसाई कामशेत शहर महिला अध्यक्षा लिला वाघमारे कान्हे ग्रामपचांयतीच्या माजी सरपंच रत्नमाला ओव्हाळ जयश्री रोकडे युवती शहर उपाध्यक्षा सोनम वाघमारे कामशेत शहर युवक अध्यक्ष रुपेश गायकवाड लोणावळा शहर युवक आघाडीचे सरचिटणीस कुशल वाघमारे आणि कामगार नेते विजय पाळेकर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुनिता भालेराव स्वाती भालेराव यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली